ग्रामस्थांची घरे वाचवण्यासाठी बाळाराम पाटिल आक्रमक
*कळंबोली ग्रामस्थ आक्रमक ,सिडकोला परतावे लागले* *गरजे पोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर* *कळंबोली * कळंबोली गावात ३५ ते ४० वर्षांपूर्वी गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांना सिडको प्रशासन अतिक्रमित ठरवून जमीनदोस्त करण्यासाठी मंगळवारी दुपारी आले होते. यावेळी कळंबोली गावातील ग्रामस्थ आक्रमक …